As per RTI Norms of 2005
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अन्व्ये माहिती अधिकार अंतर्गत महाविद्यालयातील अधिकाऱ्यांची नावे खालील तक्त्याप्रमाणे आहेत.
माहिती अधिकार समिती
- जनमाहिती अधिकारी :- श्रीमती सबिहा मोरे (सहयोगी प्राध्यापक)
- सहाय्यक माहिती अधिकारी :- श्रीमती वैशाली धावरे (सहयोगी प्राध्यापक)
- अपिलीय अधिकारी :- प्रा. डॉ. सुनयना कडले (प्रभारी प्राचार्या)
RTI information links: